*कळवा टाइम्स*बातमीचा इम्पॅक्ट. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली दखल ठाणे :-https://www.kalwatimes.page/2021/04/rtpcr.html .

 ठाणे :- राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या व मर्यादित लसीकरण, आरोग्य सेवेवर वाढता ताण, त्यात अर्थचक्र नीट चालावे म्हणून लोकडाऊन मध्ये कामगार वर्गाला सूट देण्यात आली होती पण सदर कामगार वर्गाला शासकीय कोरोना केंद्रात RTPCR ही टेस्ट करणे अनिवार्य केले होते.त्यामुळे कामगार मोठया संख्येने आरोग्य केंद्रात RTPCR चाचणी दाखला मिळण्यासाठी जमू लागले त्याचा परिणाम लसीकरण, कोरोना चाचण्या व इतर आरोग्य सेवेवर होऊ लागला असता सदर विषयाची दखल कळवा टाइम्स ने घेत व ती शासन दरबारी मांडली, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तत्काळ दखल घेत RTPCR संदर्भात व अँटीजम टेस्ट हा पर्याय ही मान्यता दिल्याचे पत्र दि.९ एप्रिल ला प्रकाशित केले आहे.कळवा टाइम्स बातमी व मुख्यमंत्री यांना केलेल्या पाठपुरावा बद्दल व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले असून या निर्णयामुळे शासकीय व मनपा कोरोना सेवे वरील ताण नक्कीच कमी होईल असं ठाणे मनपा आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्टरानी म्हटलं आहे






Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image