ठाणे :- आज रात्री ८.०० वाजल्यापासून निर्बंधांची नवीन नियमावली शासनाकडून जाहीर.

 


ठाणे :-  करोना प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे आज रात्री ८ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   
      वेळेच्या निर्बंधासह फक़्त ही दुकाने सुरू राहणार आहेत.
१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११
५)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११
८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी ७ ते ११
९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११
१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-
सकाळी ७ ते ११
     मात्र या सर्व दुकानांतून सकाळी ७ ते रात्री ८ वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील..

*(टीप:- स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेईल.)*

Popular posts
ठाणे नौपाडा येथील मुख्य भाजी मार्केटचे तलावपाळीला विकेंद्रीकरण. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय; प्रत्येक भाजीविक्रेत्यांची अँटीजेन चाचणी.
Image
अद्ययावत सुविधायुक्त ठाणे कोविड रुग्णालय लसीकरण केंद्रात शिस्तबद्ध पद्धतीने दररोज ९०० ते १००० लाभार्थ्यांचे लसीकरण.
Image
'१ एप्रिल' ठरवणार राज्य सरकारचं भवितव्य?; प्रकाश आंबेडकर
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image