कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लासेस वर कार्यतत्पर अतिरिक्त आयुक्त(२) संजयजी हेरवाडे यांनी केली कारवाई, क्लासेस केले बन्द.शेकडो लहान मुलांचे वाचले जीव.

 ठाणे :- जगात कोरोना उद्रेक वाढत असतांना राज्यात व ठाण्यात कोरोना संकर्माने कहर केला असता शासन व प्रशासन लोकांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत पण काही अपप्रवृत्ती आपला व्यक्तीगत आर्थिक फायद्यासाठी लहान,शालेय मुलांची तमा न बाळगता ठाणे कळवा येथील खारींगावत लहान,शालेय मुलांची काळजी न घेता, एकाच वर्गात ५० च्या वर संख्येने मुले बसवून काही खाजगी क्लासेस कोरोना नियम धाब्यावर ठेऊन बिनधास्त चालवित होते,त्यामुळे मुलांचे जीव धोक्यात आले होते.सदर गंभीर बाब इमारतीच्या काही सदस्यांनी कळवा टाइम्स मांडली.कळवा टाइम्स ने सदर विषय ठाणे मनपा डॅशिंग,अभ्यासु अतिरिक्त आयुक्त (२) यांचा निदर्शनास आणून दिली अतिरिक्त आयुक्त संजीवजी हेरवाडे विषयाचे गांभीर्य ओळखले व तत्काळ सदर क्लासेस वर कारवाई करत बन्द केले आहेत त्यामुळे खारीगावातील नागरिकांनी हेरवाडे यांचं आभार मानले आसून पुन्हा सदर क्लासेस नियमांचं उल्लंघन करून सुरू करण्यात येऊ नये याची ठाणे मनपा ने काळजी घ्यावी ही विनंति ही केली आहे.


विशेष म्हणजे मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना अश्या कोरोना गंभीर परिस्थिती क्लासेस मध्ये कसे पाठवत होते असा सवाल विचारला जात आहे.

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image