कॅडबरी पुलाखालील सुशोभीकरण कामांची ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केली पाहणी.

 ठाणे - : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत  कॅडबरी जंक्शन येथील  सुशोभीकरण कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

 

      कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रभागसमितीनिहाय स्वच्छेतेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी आदी ठिकाणांच्या साफसफाई तसेच सुशोभीकरण कामाची पाहणी केली.








 कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले,  सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.       


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image