रिपाई ठाणे जिल्हा कमिटी ने घेतली महावितरण अधीक्षक अभियंता यांची भेट.अन्याय केल्यास आंदोलनाचा इशारा.


ठाणे :- कोरोना संक्रमण महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढन्यास सुरु झाले असता दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीने गोर गरिबांची लाईट कापण्यास सुरुवात केली आहे ,

याची दखल रिपाई युवा नेते आयु. *विनोद भालेराव* यांनी घेतली
संपूर्ण ठाण्यामध्ये झोपडपट्टी मध्ये महावितरण कंपनी कढून काही कर्मचारी फिरत असून लोकांशी अरे रावी भाषा करून लोकांचे मिटर कापण्यास सुरु केली असता गोर गरिबांच्या हाकेला नेहमी धावून जाणारा पक्ष रिपाई आठवले गट या गटाचे ठाणे युवा नेते *विनोद भालेराव* यांनी संपूर्ण ठाणे शहरातील पदधिकारि यांना बोलावून पूर्ण कमिटी घेऊन महावितरण वरिष्ठ अधिकारी बुलबुले साहेब यांची भेट घेतली त्यामध्ये ठाणे शहर कमिटी
*प्रमोद इंगळे, प्रल्हाद मगरे , शहाजी दुपारगुडे, महादेव सोनवणे ,बबन केदारे ,अशोक कांबळे (रिपाई कामगार नेते), विशाल ढेंगळे,संजय गांगुर्डे ,* मोहन गमरे या सर्वांनी बुलबुले साहेब यांना निवेदन दिले व ठाणे शहरात जर कोणाचीही लाईट कापली तर रिपाई च्या वतीने संपूर्ण ठाणे शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image