ठाणे जिल्हा परिषदेने केले ११ लक्ष ६५ हजार ३८० रक्कमेचे सहस्त्र सेना ध्वजदिन निधीचे संकलन* *जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी धनादेश केला सुपूर्द*