खादिमन-ए-उमम्मत च्या सिरत स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेल्या सज्जाद खान ला सायकल बक्षीस.

 पुसद :- खादिम-ए-उम्मत सामाजिक संस्थे तर्फे प्रेषित मुहम्मद (स.स) यांच्या जीवना विषय विद्यार्थ्यां मध्ये माहिती व्हावी आणि एक आदर्श समाज निर्माण व्हावा या उद्देशाने आणि मुलां मध्ये महापुरुषाच्या ग्रँथा विषयीं आवड निर्माण करून वाचन संस्कृती ला प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्यव्यापी स्पर्धा घेण्यात आली या  महाराष्ट्र राज्य प्रेषित मूहम्मद स.स चरित्र स्पर्धेत हजरत उमर फारूक उर्दू हायस्कुल पुसद मध्ये इयत्ता दहावी वर्गातील सज्जाद खान शमरीर खान या विद्यार्थ्यांचा सिरत प्रोग्राम या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक आल्या बद्दल त्याला मौलाना कारी आलीम यांच्या हस्ते सायकल देऊन पुरस्कृत करण्यात आले.हा कार्यक्रम हजरत उमर फारूक उर्दू हायस्कुल,पुसद. मध्ये घेण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यात हजरत उमर फारूक उर्दू हायस्कुल चे उपाध्यक्ष नसीर अहेमद,शाळेचे मुख्याध्यापक मो.वकील सर, एजानोद्दिन खतीब सर तसेच सहा.शिक्षक इर्फान खान सर,नवेद सर ,अनस अहेमद सर,प्रा.सय्यद सलमान सर व कर्मचारी इर्शाद खान उपस्थित होते. या प्रसंगी गुणवत्त विध्यार्थी सज्जाद खान याला सर्वांनी पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या.हरजत उमर फारूक उर्दू हायस्कुल च्या या विद्यार्थ्यांने मिळविलेल्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image