ठाणे मनपा पाणी पुरवठा उपनगर अभियंता विनोद पवार व उप अभियंता अतुल कुलकर्णी यांची उल्लेखनीय कामगिरी.




 ठाणे :- ठाणे शहरात गेले चार / पाच दिवसापासून विविध जांभूळ जलशुद्धीकरण येथील जलवाहिन्या दुरुस्ती चे काम सुरू होते त्यामुळे पाणी पुरवठा ४० तास तब्बल बन्द असल्याने पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने ठाणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.काल ठाणे मनपा पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू ही केला पण काल दुपारी ४ वाजता  midc चा पाणीपुरवठा  सुरू झाला असता ६ वाजता हॉटेल शालू ,खिडकाली जवळची midc ची जलवाहिनी तुटली त्यामुळे कळवा मुंब्रा, दिवा येथे पाणी  टंचाई निर्माण झाली ही गंभीर बाब उपनगर अभियंता विनोदी पवार यांच्या लक्षात येताच ठाणे मनपा पाणी पुरवठा विभाग तातडीने कामाला लागले व टॅंकर पाणी पुरवठा विविध ठिकाणी मागणी होताच केला विशेष म्हणजे रविवारी सुट्टी असतांना ही उप अभियंता अतुल कुलकर्णी हे दुसऱ्या क्षणात फोन उचलून नागरीकांना टॅंकर ची व्यवस्था करत होते असे कळवेकरांचं म्हणणे आहे.कळवा विभागातील अनेक इमारती,सोसायटीतील नागरिकांनी ठाणे मनपा पाणीपुरवठा उपनगर अभियंते विनोद पवार व उप अभियंता अतुल कुलकर्णी यांचं आभार मानले आहेत.


Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image