ठाणे शहर(जि.)सेवादल काँग्रेसच्या वतीनं अ.भा.काॅग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी रक्तदान करताना शहर सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गजेद्र तोमर,माधुरी शिंदे,प्रसाद पाटील,सेवादल काँग्रेस कार्याध्यक्ष ह्रशिकेश तायडे,रेखा मिरजकर,स्वप्निल कोळी,श्वेता पवार,मेनन मॅडम व सिव्हिल हाॅस्पिटल मधील ब्लड बॅकेचा वैद्यकीय अधिकारी वर्ग दिसत आहे.
ठाणे शहर(जि.)सेवादल काँग्रेसच्या वतीनं अ.भा.काॅग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा