ठाणे कळवा विभागात सलग तिसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामे विरोधात तोड कारवाई सुरूच.

 ठाणे :- ठाणे मनपा कळवा प्रभाग समिती अंतर्गत आज तिसऱ्या दिवशीही अनेक अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.कोरोना काळात शासन/ प्रशासन कोरोना विरोधी लढाई त व्यस्त असतांना अनधिकृत बांधकाम काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी सुरू केली होती.ही बाब लक्षात येताच ठाणे मनपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपल्ले याच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी पथकासह अनधिकृत बांधकामे विरोधात तोड कारवाई सलग तिसऱ्या दिवशी करून समभधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली आहे.ठाणे मनपा आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामे विरोधी कारवाई मुळे भूमाफिया,तथाकथित बिल्डरस यांचे धाबे दणाणले आहेत.सदर कारवाई पुढे ही चालू राहणार असल्याचे म्हटलं जात आहे




Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image