ठाणे कळवा/ मुंब्रा विभागात सहा. आयुक्त सचिन बोरसे यांची अनधिकृत बांधकामे विरोधात धडक कारवाई.



 ठाणे :- ठाणे मनपात अनधिकृत बांधकामे विरोधात जोरदार कारवाई ठाणे मनपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा / मुंब्रा येथे सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी अनधिकृत बांधकामे विरोधात कडक कारवाई मोहीम वेळेवेळी हाती घेत अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून समभधित लोकांवर कायदेशीर कारवाई केली.शासन/ प्रशासन जागतिक महामारी कोरोना विरोधात रात्रंदिवस, जीवधोक्यात घालून लोकांचे जीव वाचवत असतांना व्यस्त असून करोना संसर्गा चे शासकीय अटी/ शर्तीत शिथीलता मिळताच काही जमाजविघातक वृत्ती पुन्हा डोकं वर काढून कायदे व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामना सुरुवात करीत असल्याचे आयुक्त डॉ विपीन शर्मा व उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अनधिकृत बांधकामे विरोधात मोहीम हाती घेतली आहे. सतत कारवाई करूनवेळोवेळी समज देऊन  कळवाव्यात व मुबऱ्यात अनधिकृत बांधकामे पुन्हा डोकं वर काढत असल्याचे दिसताच सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी कोरोना विरोधी लढाई लढतकोरोना वर नियंत्रण आणून अनधिकृत बांधकामे वर जोरदार कारवाई सुरू केली असून अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून तथाकथित बिल्डर्स वर कायदेशीर कारवाई करत धडा शिकवला आहे अशी चर्चा आहे






Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image