छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोव्हीड-१९ रुग्णांसाठी 'प्लाझ्मा दान केंद्र' कार्यान्वित. कोरोनामुक्त दात्यांनी 'प्लाझ्मा दान' करण्याचे महापालिकेचे आवाहन.