ठाणे शहरातील वाहतूक कोंडी समस्येचा महापालिका आयुक्त डा.विपीन शर्मा यांची आढावा बैठक. सेवा रस्ते मोकळे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश