राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान. सुनिल शेट्टी, सोनू निगम, रिचा चड्डा, भारती लव्हेकर सन्मानित.