दिवाळीच्या सुट्टी मध्ये मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष नको महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या अधिकाऱ्यांना सूचना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन.