ठाण्यातील दुकाने रात्री ९.३० पर्यत सुरु ठेवावीत. पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनसार महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनास आदेश