कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिलं पोस्ट कोव्हीड सेंटर ठाण्यात वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, आहार तज्ञासह सर्व सुविधा उपलब्ध पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.