ठाण्यात ६० टक्के नवरात्रोत्सव मंडळांची माघार. १४९ मंडळे उत्सव साजरा करणार नाहीत;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय :-डॅशिंग उपायुक्त तथा सचिव अशोक बुरपल्ले.