फोर्टिस नेटवर्कचा भाग असलेल्या वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटलमधील सर्जन्सनी पार पाडलेल्या शस्त्रक्रियांमुळे डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या 42 वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवनदान