पंचरत्न मित्र मंडळ चेंबुरतर्फे श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम,परहुर,अलिबाग येथे ४५० किलो अन्नधान्य वाटप करण्यात आले औषधे,सँनिटायझर,मास्क व गृह उपयोगी वस्तूचेही  वाटप