Kalwa times news impact. कळवा खारेगाव कोविडं रुग्णालया समोर घाणीचे साम्राज्य या आशयाची बातमी प्रसिद्ध होताच ठाणे मनपा ने तत्परतेने दखल घेत सर्व परिसर स्वच्छ करून नागरिकांना चालण्यास स्वच्छ वाट करू दिली.नागरिकांनी मानले कळवा टाइम्स चे आभार