जनावरांचे लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण* ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाची मोहीम* पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण आणि टॅगिंग करून घ्या. कृषि,पशु व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे यांचे आवाहन.