ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ. पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजुन घ्या- जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांचे पालकांना आवाहन.