रायगड महाड इमारत दुर्घटनेतील मदतकार्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचा सन्मान पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते टीडीआरएफ व अग्निशमनदलातील जवानांचे कौतुक.