ठाणे शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे; अन्य यंत्रणांना आवश्यक निधी वर्ग करण्याच्या सूचना. एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण निर्देश