भारतामध्ये प्रथमच, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये चाळीस वर्षीय महिलेच्या प्रसूतीसमयी सी-सेक्शनच्या दरम्यान ब्रेन ट्यूमवर डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.गरोदरपणाच्या तिस-या तिमाहीमध्ये महिलेला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते .