ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण. गावकरी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे -* *जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन*