पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष मोहिम. नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, ठाणे महापालिका आयुक्तांच आवाहन.