वृक्षारोपण करत साजरा केला मुलीचा पहिला वाढदिवस. जिल्हा परिषदेचे उप मुख्य लेखा व वित्ताधिकारी मयूर हिंगाणे यांचा अनोखा उपक्रम.