देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी. ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा