पत्रकारांच्या हत्येच्या आणि छळांविरूद्ध एनयूजेचा पंतप्रधान कार्यालयावर निषेध मोर्चा. पत्रकार सुरक्षा कायदा, मीडिया परिषद (मिडीया कौन्सिल).,मीडिया कमिशन तयार करण्याची मागणी राष्ट्रीय पत्रकार रजिस्टर तयार करण्यासाठी उठविलाआवाज!