ठाणे महापालिका आयुक्तांनी पिंजून काढली नौपाड प्रभाग समिती. आनंदनगर, कोपरी, जांभळी नाका, खारटन रोड, परबवाडी येथे पाहणी. कोरोनामु्कत रूग्णांशीही साधला संवाद