रुग्णांनो घाबरू नका, जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी आहे. राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी मुरबाडच्या कोव्हिडं सेंटरवर जाऊन रुग्णांशी साधला संवाद; आरोग्याची केली विचारपूस.