बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन तात्काळ तपासणी करण्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांचे निर्देश. सर्व यंत्रणांची घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक