ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना सहज उपलब्ध होणार. योजना मार्गदर्शिका' या पुस्तिकेचे,अध्यक्ष दिपाली पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर यांच्या हस्ते प्रकाशन.