कोवीड 19 अंतर्गत विशेष साफसफाई मोहिम एकाच प्रभागात होणार इतर प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सफाई रोज एक प्रभाग समिती होणार चकाचक – महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची संकल्पना.