माळी / ओबीसी समाजातील शासकीय सेवेत असलेले  कर्मचारी,अधिकारी व समाज बांधवांच्या पाठीशी खंबीर उभा रहाणार ! अन्याय होत असल्यास सदनशीर मार्गाने लढा उभारु  - अनिल महाजन  ओबीसी नेते, प्रदेश अध्यक्ष-महाराष्ट्र माळी समाज महासंघ.