ठाणे महापालिका आयुक्तांनी केली किसननगर, भटवाडी, शिवटेकडी विभागाची पाहणी. कळवा येथील क्वारंटाईन सेंटरलाही भेट - नगरसेवक, नागरिकांशी संवाद.