ठाणे महापालिका आयुक्तांनी केली वागळे प्रभाग समितीमधील प्रतिबंधित क्षेत्र, शौचालये आणि फिव्हर क्लिनिकची पाहणी : नगरसेवकांशी केली चर्चा.