बीकेसी टप्पा २, ठाणे येथील कोरोना रुग्णालयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण. कोरोनासाठी आरोग्य सुविधा उभारणीची. महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.