कॅान्टॅक्ट ट्रेसींग, डिस्चार्ज दर वाढवा, मृत्यू दर कमी करा हॅाटस्पॅाटची यादी जाहिर करून तिथे कडक अंमलबजावणी करा आता कोणाचीही मुलाहिजा बाळगू नका – पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आदेश