पंतप्रधानांच्या संबोधनातून गरीब जनतेचा अपेक्षा भंगः बाळासाहेब थोरात. आज जाहीर केलेली मदत तुटपुंजी, गरिबांच्या खात्यात प्रति महिना ७५०० रू. थेट जमा करा.