ठाण्यातील आशा वर्कर्सना मिळणार ९ हजार रुपये मानधन पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री व महापौर यांच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा निर्णय.