कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी २०० आयसीयू आणि २०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा वाढवणार. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णय.