सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषित सौम्य लक्षणे असलेल्यांना सोसायटीच्या सीसीसीमध्येच करणार क्वारंटाईन ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल याचा निर्णय.