कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश. स्थायी समितीत आरोग्य विभागाचा अभिनंदन ठराव. ग्रामीण भागातील ३०४ रुग्णांची कोरोनावर मात.