तापसदृष्य लक्षणे जाणवणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवा. घरोघरी तपासणीसाठी पथके वाढवा. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा अन्यथा कारवाई- ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचा इशारा.