ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 चे डॅशिंग वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी युनिट 1 चा कार्यभार सभाळताच अनेक उल्लेखनीय कामगिऱ्या केल्या.आतंरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळी ला अटक, चेकमेट चं12 करोड रुपये वसुली, पेट्रोल पंप पेट्रोल चोरी, बोगस कॉल सेंटर चा पर्दाफाश,डांस बार वरील कारवाई,जुगार अड्ड्यावर कारवाई,साखळी चोर व मद्वेमाल हस्तगत,अनेक शेकडो गुन्हा यांचा यशस्वीरित्या तपास त्यानी केला आहे, ठाकरे हे अतिशय आभासु व हुशार पोलीस अधिकारी असून सखोल तपास ही त्यांची खुबी आहे, ठाण्यात कोणताही न उलगडला जाणार तपास वरिष्ठ अधिकारी ठाकरे याच्याकडे विश्वासाने देत व त्याच निकाल ही ठाकरे आपल्या सहकार्याच्या सोबत तत्परतेने देत.अनेक 10 वर्षांपासून चा गुन्हे तपास नितीन ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने सोडविले आहेत.त्यांची युनिट 1मधून बदली झाली तर युनिट 1च काय होणार अस काही वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.अतिशय साधी राहणीमान पण करव्याशी प्रामाणिक असणाऱ्या या दिलदार अधिकाऱ्याला वास्तविक राष्ट्रपती पदक मिळावे ही ठाणेकरांची इच्छा आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस ठाणे दलात कामगिरी मोठी आहे.ठाणे पोलिस आयुक्त विवेक फंसाळकर यांनी पदक बहाल केले.ठाकरे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणे क्राइम ब्रॅंज वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन ठाकरे यांना महासंचालक पदक बहाल.