ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल याच्या आदेशानुसार शहरात घरोघरी ताप तपासणी मोहीम. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे, शिबीरांच्या माध्यमातून तपासणी.