लोकप्रतिनिधी, नागरिकांना माहिती देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची कोव्हीड 19 वॅार रूम. 24 तास अधिकाऱ्यांची नियुक्ती, लोकप्रतिनिधी, नागरिक प्रशासनाची योजना- ठामपा आयुक्त विजय सिंघल.